
गोवा- सार्वजनिक बांधकाम खात्यातील १० लाख रुपये खर्चाचे प्रकल्प पदवीधर अभियंत्यांना, तर ५ लाख रुपये खर्चाचे प्रकल्प पदविकाधारक (डिप्लोमा होल्डर) अभियंत्यांना देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री रोजगार योजना’ या नावाने ही योजना राबवली जाणार आहे. ३५ वर्षांखालील अभियंते या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. निविदा पद्धतीने स्पर्धात्मकरित्या ही कामे दिली जाणार आहेत. याविषयी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘या योजनेअंतर्गत इच्छुकांना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जही दिले जाणार आहे. ही योजना पुढे शासनाच्या इतर खात्यांमध्येही लागू केली जाणार आहे.’’
Assam Flood : आसाममध्ये महापूर : ४१ जणांचा मृत्यू !
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !