भारतीय राजकारणी ब्रिटीश पंतप्रधानांचा आदर्श घेतील का ?

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

‘ब्रिटनकडून भारताने लोकशाही आयात केली; परंतु त्यांची आदर्श तत्त्वे मात्र उंबरठ्याबाहेरच ठेवली. ब्रिटनमध्ये आर्थिक चणचण निर्माण झाली; म्हणून पंतप्रधान बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाचे त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत आहेत. या उलट ‘भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे’, या मागणीसाठी भारतातील संसद किंवा राज्य विधीमंडळे यांचे कामकाज अनेक वेळा बंद पाडले जाते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सरकारी पैसा वाया जातो.’

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी