अशा जनताद्रोही काँग्रेसी धर्मांधांना ओळखा !

फलक प्रसिद्धीकरता

सरगुजा (छत्तीसगड) येथील अंबिकापूरमध्ये ‘जनता कर्फ्यू’च्या वेळी २ सहस्र लोकांना पंचतारांकित ‘ग्रँड बसंत’ या उपाहारगृहात मेजवानी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नेते इरफान सिद्दकी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.