सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘तरुणांनो, आपले आई-वडील भ्रष्टाचार करून पाप करत असले, तर त्यांना पुढील पापांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा ! पतीचा भ्रष्टाचार, अनैतिक वागणे इत्यादी उघड करणे, हे पत्नीचेही राष्ट्राच्या संदर्भातील कर्तव्य आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके
आतंकवाद्यांची ‘दहशत’ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘आई-वडिलांनी मातृ-पितृसुख अनुभवणे’, याविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, भविष्याची काळजी न करता स्वतःची साधना वाढवा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधातील लढ्याच्या प्रसंगी कोल्हापूर येथील श्री. बाबासाहेब भोपळे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
समष्टीला ज्ञानाचा आनंद देणार्या ग्रंथलिखाणासाठी मोक्षाचीही अपेक्षा न ठेवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !