
‘मी जे काही ग्रंथलिखाण करत आहे, ते केवळ मला आनंद मिळावा यासाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीला त्या ज्ञानातील आनंद मिळावा यासाठी ते करत आहे. अशी ज्ञानाचा आनंद देणारी ग्रंथलेखन सेवा मला आवडते. ती पुढच्या जन्मात पुन्हा मिळाली, तर आनंदच होईल. त्यामुळे ‘पुढचा जन्म नको, मी मोक्षाला गेलो, तर बरे !’, असे मला कधी वाटत नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हल्लीच्या काळातील मनुष्याचे आयुष्य केवळ नश्वर देहाचे चोचले पुरवण्यात, उदा. चांगले कपडे, चांगले खाणे यातच जात आहे. साधना करून मनुष्यदेहाचे सार्थक करण्याचा विचार कुणीही करत नाही ! तो केल्यास साधनेत प्रगती होऊन मनुष्यजन्माचे सार्थक होते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
साधना संवाद (पॉडकास्ट)
आतंकवाद्यांची ‘दहशत’ !
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, भविष्याची काळजी न करता स्वतःची साधना वाढवा !