
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण
१ अ. मनःशक्ती आणि आत्मशक्ती यांतील भेद

१ अ. मनःशक्ती : ‘एखादी व्यक्ती आजारी असली आणि तिला एखादी चांगली बातमी समजली, तर तिचा उत्साह वाढून तिला शक्ती आल्याचे जाणवते. सर्वसाधारण व्यक्तीलाही चांगली बातमी समजली, तर हुरूप येतो. दोघांच्याही संदर्भात हे मनःशक्ती वाढल्यामुळे होते.
१ आ. आत्मशक्ती : आत्मशक्ती असलेल्याला चांगली किंवा वाईट बातमी समजली, तरी त्याच्या उत्साहात फरक पडत नाही. त्याचा उत्साह नेहमीसारखाच असतो आणि तो सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा पुष्कळ जास्त असतो.’
(माघ शु. ११, कलियुग वर्ष ५१११ (२६.१.२०१०))
२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. मनःशक्ती आणि आत्मशक्ती यांतील भेद !

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ४.३.२०२६, वेळ : सकाळी ६.५० कालावधी : १० सेकंद)
हिंदूंची मंदिरे सरकारी कह्यात का ?
साधकांना सूचना : साधकांनो, पुढील पिढ्या घडवण्यासाठी तुमचे साधनेतील अनुभव नियमित लिहून द्या !
दैवी बालिकांच्या उपस्थितीत झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगातील क्षणमोती !
खरा न्याय केवळ सूक्ष्मातील कळणारे संतच करू शकतात !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘स्वतःची वर्तमानातील मनाची स्थिती पूर्णपणे स्वीकारणे’ ही मनाला निर्मळ करण्याची पहिली पायरी आहे !