
फलटण – तालुक्यातील खामगाव येथे विजेचा झटका बसून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली. सतीश शिंदे (वय ४५ वर्षे) त्यांची पत्नी आणि मुले मृत पावली आहेत. सतीश शिंदे हे बल्ब काढत होते. त्या वेळी त्यांना विजेचा झटका बसला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीला विजेचा जोरात झटका बसला. नंतर आई आणि वडील यांना वाचवण्यासाठी गेलेल्या दोन्ही मुलांना विजेचा झटका बसला.
मोशी दुर्घटनेत अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी ९ जणांना वाचवले !
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !