चुकीची वीजदेयके पाठवणार्‍यांना काय शिक्षा करणार ?

‘गोवा राज्यातील अनुमाने ७ लाख ५० सहस्र ग्राहकांना सुधारित वीजदेयके पाठवण्यात आली आहेत, तर उर्वरित ग्राहकांची देयके सुधारण्याचे काम चालू आहे. त्रुटी असलेली सर्व देयके एका वर्षभरात दुरुस्त केली जाणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पणजी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.’ (१.७.२०२६)