आज स्वामी विवेकानंद यांचे पुण्यस्मरण (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने…
‘पाश्चात्त्य देशात जाण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करत असे. आता तर भारतातील धूळही मला पवित्र वाटत आहे. तेथील हवासुद्धा मला पवित्र वाटते. भारत आता मला परमपवित्र धाम वाटतो, तो माझ्यासाठी आता तीर्थस्थान होऊन बसला आहे !’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)

६ जुलै : स्वामी विवेकानंद पुण्यतिथी
आतापर्यंत किती मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण झाले आहे ?
चुकीची वीजदेयके पाठवणार्यांना काय शिक्षा करणार ?
स्वामी विवेकानंद यांचे विचार दूरदर्शी !