वृद्ध महिलेचा रुग्णालयात मृत्यू !

हाथरस (उत्तरप्रदेश) – येथील ८० वर्षांच्या एका वृद्ध महिलेवर ३५ वर्षांच्या सलमान याने ३१ मेच्या रात्री बलात्कार केला. बलात्कारानंतर पीडित वृद्ध महिलेला बेशुद्धावस्थेत सोडून आरोपीने पळ काढला. पीडित वृद्ध महिलेचा साधारण महिन्याभराने रुग्णालयात उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. महिला घरात एकटी असल्याचे पाहून सलमानने तिच्यावर बलात्कार केला होता.
१. या क्रूर कृत्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना सकाळी मिळाली. पीडित महिलेने अत्यंत कष्टाने तिच्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. पीडित महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. उपचार चालू असतांना महिलेचा मृत्यू झाला.
२. उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत पाठवले आहे.
३. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पहात आहेत. ‘या अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे’, असे पोलिसांनी सांगितले.
हिंदु प्रेयसीची हत्या करणार्या जाहीद खानला जन्मठेप !
बदलापूर येथे गोमांस विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ३ धर्मांधांना अटक
‘हिंदूंच्या देवता दगड आहेत’, असे हिंदुद्वेषी वक्तव्य करणारे पत्रकार हुसेन शेख यांच्याकडून हिंदूंची क्षमायाचना !
पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !
महाभारतातील पौराणिक कथा जागतिक पातळीवर नेणार्या ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांचे निधन
Priyank Kharge On RSS : (म्हणे) ‘मी असेपर्यंत रा.स्व. संघाला पथसंचलनासाठी अनुमती घेणे अनिवार्य !’