
‘संसारात राहून साधना करतांना कर्तव्यकर्म म्हणून मायेतील गोष्टी करणे भागच असते; मात्र असे कर्म करतांना त्याला साधना आणि भक्ती यांची जोड दिली, तर ते कर्मही अध्यात्ममय अन् भगवद्मय होते !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
‘अवतारी गुरु असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी रूप अन् कार्य यांची कीर्ती केवळ दाही दिशांनाच नव्हे, तर अगदी सप्तलोक अन् सप्तपाताळ येथपर्यंत पोचणार आहे’, हे त्रिकालाबाधित सत्य आहे !’
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
ऐसी लागी लगन । मीरा हो गई मगन ।।
भगवंतावरील श्रद्धा म्हणजे नेमके काय ?
प्रार्थनेतील भावाने अहं न्यून होणे !
गुरुबोध
‘मायेच्या प्रलोभनात न अडकता केवळ साधना आणि सेवाच करायची आहे’, याची ध्येयनिश्चिती होण्याच्या संदर्भात साधकाला गुरुकृपेने आलेली अनुभूती !
साधकांनो, सध्याच्या आपत्काळात रात्री वैयक्तिक वाहनाने लांबचा प्रवास टाळा आणि अपरिहार्य स्थितीत आध्यात्मिक स्तरावरील उपाय करूनच रात्रीचा प्रवास करा !