
गुजराती भाषेमध्ये एक चांगले सुवचन आहे. त्यावरून भगवंतावरील श्रद्धा कशी असावी, ते लक्षात येईल.
‘हुं हरिनो हरीचे मम रक्षक
ए भरोसो जाए नहीं ।
जे हरी करसे ए मम हितणू णू निश्चय बदलाय नहीं ।।’
अर्थ : मी हरीचा आहे, हरि माझा रक्षक हा विश्वास जाणार नाही. ‘जे हरि करील, ते माझ्या हिताचेच असेल’, हा निश्चय पालटणार नाही.
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२६)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अमृत वचने
ऐसी लागी लगन । मीरा हो गई मगन ।।
प्रार्थनेतील भावाने अहं न्यून होणे !
गुरुबोध
ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक !
श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मूलभूत संस्कार करणारी !