
१. आपल्या वृत्तीप्रवाहाशी अनुकूल असे दैवत असते. ३३ कोटी देव ही आपल्या मानवी वृत्तीची प्रतिके आहेत. आपली उपासना जर दृढ असेल, तर ३३ कोटी देवांचा एक देव होतो.
२. ‘जग’ आणि ‘जग’ या शब्दांत केवळ उच्चाराचा भेद आहे. जग जिंकणे म्हणजे काय ? अलेक्झांडरने जग जिंकले, म्हणजे केवळ दगड-मातीवर सत्ता प्रस्थापित केली; पण ज्याने जीवनकला आत्मसात् केली, जीवनशक्तीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि जो जगण्यातील आनंद मिळवू शकतो, त्यानेच खरे जग जिंकले.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’) ॐ
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अमृत वचने
ऐसी लागी लगन । मीरा हो गई मगन ।।
भगवंतावरील श्रद्धा म्हणजे नेमके काय ?
प्रार्थनेतील भावाने अहं न्यून होणे !
ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक !
श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मूलभूत संस्कार करणारी !