ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘व्यवहारात आपल्याला काही हवे असेल, तर त्याच्या बदल्यात काही तरी द्यावे लागते. तसे ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना सर्वस्व द्यावे लागते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले