
देवता, संत आणि गुरु यांच्या छायाचित्रांतील किंवा चित्रांतील चैतन्य प्रकट होण्याचे अन् त्याच्या प्रक्षेपणाचे प्रमाण हे जिवांच्या भावावर अवलंबून असणे ! जसा भाव, तसा देव’, या उक्तीप्रमाणे देवतांमध्ये जरी १०० टक्के चैतन्य आणि शक्ति असली, तरी त्यांच्या छायाचित्रांतील किंवा चित्रांतील चैतन्य प्रकट होण्याचे अन् त्याच्या प्रक्षेपणाचे प्रमाण हे जिवांच्या भावावर अवलंबून असते. ज्या प्रमाणात समष्टीच्या भावाप्रमाणे देवतांच्या चित्रांमधून, गुरूंच्या किंवा सद्गुरूंच्या छायाचित्रांमधून चैतन्य, शक्ति किंवा आनंद प्रक्षेपित होत असतो, त्या प्रमाणात मांत्रिकांचे वर्तमान स्थितीप्रमाणे आक्रमणांचे प्रमाण पालटत असते.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून)
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !