

भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्यप्राप्तीकरता सूर्याची उपासना केली जाते. सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने निरोगी शरीर, निकोप मन आणि सर्वंकष आरोग्याची प्राप्ती होते. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सूर्यनमस्काराचा अभ्यास करू शकतात. सूर्यनमस्कार हा बीजमंत्रांसह सूर्यदेवतेच्या विविध नामाचे उच्चारण करत केल्यास उपासना आणि व्यायाम असा दुहेरी लाभ आपल्याला होतो तसेच आत्मबळसुद्धा वाढते. सूर्यनमस्कारामध्ये आसन, प्राणायाम, षटचक्र जागरण, तसेच मंत्रोच्चार असल्याने ही एक प्रकारची परिपूर्ण योगसाधनाच आहे.
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.
गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
शिष्याला ईश्वरप्राप्तीकडे गतीमान करणारी गुरुकृपा !
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !