फलक प्रसिद्धीकरता
पवित्र पाणी प्यायल्याने कर्करोग, ट्यूमर अशा असाध्य व्याधी बर्या होतात, अशी बतावणी करणारा पास्टर (ख्रिस्ती धर्मप्रचारक) केनेथ पॉल सिल्वे याच्यासह ८ जणांविरुद्ध कोंढवा (पुणे) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- पुणे येथे ख्रिस्ती धर्मगुरुंसह ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद ! https://sanatanprabhat.org/marathi/1052031.html
अशांना इस्लामी देशांत हद्दपार करा !
अशा मिशनर्यांवर बंदी हवी !
अशी चोरी कधी मक्केत झाल्याचे ऐकले आहे का ?
बांगलादेशियांचा हिंदुद्वेष जाणा !
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !
भारतातही असा कायदा हवा !