हे हिंदूंना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

आसामच्या गोलपाडा जिल्ह्यातील एका शाळेत इयत्ता नववीतील ५ मुसलमान विद्यार्थी गोमांस घेऊन आले. त्यांनी २ हिंदु विद्यार्थ्यांना ते मांस बलपूर्वक खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एका विद्यार्थ्याची आई नूर साहिदा बेगम हिला अटक केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न : https://sanatanprabhat.org/marathi/1048449.html?utm_source=homepage&utm_medium=breakingnews