फलक प्रसिद्धीकरता
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षात फूट पडली. पक्षाच्या २० बंडखोर खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची मागणी केली, तसेच सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचा मानसही व्यक्त केला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !
https://sanatanprabhat.org/marathi/1048900.html
हे हिंदूंना लज्जास्पद !
समस्त हिंदूंच्या लढ्याला यश !
भारतात हिंदु पोलीसही असुरक्षित !
‘कॉर्पाेरेट जिहाद’ला रोखा !
भारतातील कायद्याची स्थिती जाणा !
भारतात मुसलमान नाही, हिंदु असुरक्षित !