
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेत २१ जण ठार झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांनी साहाय्यता कार्य चालू केले आहे.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !