मुंबई – शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विषय मंत्रीमंडळाच्या पटलावर आहे; परंतु येऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अट घातली आहे. ‘कर्जमाफीसाठी प्रशासकीय कार्यवाही चालू ठेवता येईल; मात्र अधिकृत घोषणा करता येणार नाही’, असे आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !