
१. ‘आश्रमात सर्वत्र स्वच्छता आहे. सेवेसाठी विज्ञानाचा उपयोग केला आहे.
२. ‘आपल्याकडे जे आहे, ते केवळ आपल्यासाठी उपयोगात आणून जगता कामा नये. आपण दुसर्यासाठी जगल्यावर त्यातील आनंद पैशांत मोजता येत नाही’, असे मला आश्रमात आल्यावर जाणवले.
३. सनातनच्या आश्रमात संस्कृती जपली आहे.
४. नामजप केल्याने मन शांत आणि प्रसन्न होते.
५. आपण भगवंताला पाहू शकत नाही; पण मी आश्रमात आल्यावर मला समजले, ‘भगवंत सर्वांना माणसाच्या रूपात कसा साहाय्य करू शकतो. सध्याच्या व्यवहारी जगात एवढा मोठा आश्रम साधना आणि सेवा करणार्या सहस्रो भक्तांना निवारा आणि प्रसाद देतो.’
मला पुष्कळ सांगायचे आहे; पण शब्दच अपुरे पडतात.’
– सौ. ज्ञानेश्वरी म. मोरे, रत्नागिरी (२.७.२०२५)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !