सनातन संस्थेची आपत्काळासाठी ग्रंथसंपदा !

या ग्रंथात वाचा ! 

  • आपत्काळातील परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी स्वयंसूचना-उपचारपद्धतीचा वापर करावा !
  • शिक्षण, नोकरी आदींच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या कुटुंबियांना शक्यतो भारतात बोलवावे !
  • आर्थिक गुंतवणूक करतांना पुढील सूत्रांचा विचार करावा !
  • महत्त्वाच्या कागदपत्रांच्या संदर्भात घ्यायची काळजी !

सनातन संस्थेची अन्य प्रकाशने

सनातन संस्थेने ‘आपत्काळासाठी उपयुक्त उपाय’  या अंतर्गत २६ ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. स्वसंरक्षण प्रशिक्षण, जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड, औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?, आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !, अग्निशमन, प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग १), प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग २), प्रथमोपचार प्रशिक्षण (भाग ३), शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’, नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार, हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लॉक्सॉलॉजी), शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार, लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार, भीती, व्यसनाधीनता आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार, निराशा, निरर्थक विचारध्यास आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार !, अग्निहोत्र, विकार-निर्मूलनासाठी नामजप, नामजपांमुळे दूर होणारे विकार, विकारांनुसार नामजप-उपाय आदी ग्रंथांचा लाभ घ्या आणि आपत्काळाला सकारात्मकतेने सामोरे जा !

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com  संपर्क : ९३२२३ १५३१७