२ वर्षांपासून रुग्णांवर उपचार !

पुणे – खामगाव (ता. दौंड) येथे ओमप्रकाश स्वरांकर (रा. भिलवाडा राजस्थान) या खोट्या आधुनिक वैद्यांना यवत पोलिसांनी अटक केली. अधिकृत वैद्यकीय पदवी आणि परवाना नसतांना स्वरांकर २ वर्षांपासून दवाखाना चालवत होते. प्रतिदिन २०० हून अधिक रुग्णांवर ते अल्प दरात उपचार करत होते. यांच्या विरोधात खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आधुनिक वैद्य अशोक शिरसे यांनी तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून कागदपत्रांची पडताळणी चालू आहे. २ वर्षांपासून ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन यांनी यापूर्वीच कारवाई का केली नाही ? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !