महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कागल (जिल्हा कोल्हापूर) येथे निवेदन

कागल (जिल्हा कोल्हापूर)- हिंदु देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करावा, असे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कागल येथे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आले.
या वेळी ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, ‘शेतकरी सेना’ जिल्हाध्यक्ष श्री. अशोक पाटील, भाजप तालुकाप्रमुख श्री. एकनाथ पाटील, भाजप सरचिटणीस श्री. रावसाहेब पाटील, हिंदु महासभा उपजिल्हाप्रमुख श्री. रमेश भोरे, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सर्वश्री प्रणव निंबाळकर, नवनाथ पाटील, बाबय्या स्वामी, दिलीप पाटील, विक्रम देसाई उपस्थित होते.
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !
अनधिकृत मशिदीच्या विरोधात लढणार्या कोष्टी कुटुंबाला धर्मांधांकडून जिवे मारण्याची धमकी !