‘रॉकेट कसे बनवायचे ?’ यांसारखे विचारले होते प्रश्न

नवी देहली – येथील लाल किल्ल्याजवळ गेल्या वर्षी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ७ सहस्र ५०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यानुसार आतंकवादी संघटना ‘अल-कायदा’शी संबंधित आतंकवाद्यांनी घातपातासाठी चॅट जीपीटी आणि यू ट्यूब या संकेतस्थळांचा वापर केल्याचे सांगण्यात आले आहे. आतंकवाद्यांनी ‘रॉकेट कसे बनवायचे आणि मिश्रण कोणत्या प्रमाणात असावे ?’, असे प्रश्न विचारून माहिती शोधली होती. या बाँबस्फोटात ११ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण घायाळ झाले होते.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचे दायित्व जैश-ए-महंमदने घेतले आहे.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !