
छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेला गोव्यातील एकमेव फोंडा येथील मर्दनगड संरक्षित स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया गोवा सरकारने प्रारंभ केली आहे. मर्दनगड संवर्धन समितीच्या कार्याचे हे यश आहे. या पार्श्वभूमीवर फोंडा येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत आमदार टी. राजासिंह यांच्या हस्ते मर्दनगड संवर्धन समितीचे सर्वश्री मोहन नाईक, नीलेश नाईक, दामोदर नाईक, सौ. सुप्रिया केतकर, सर्वश्री प्रदीप बखले, राजेंद्र देसाई, सुचेंद्र अग्नी, मनोज गावकर आणि स्वप्निल नाईक यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
![]() |
![]() |
| श्री. मोहन नाईक यांचा सत्कार | श्री. नीलेश नाईक यांचा सत्कार |
![]() |
![]() |
| श्री. दामोदर नाईक यांचा सत्कार | सौ. सुप्रिया केतकर यांचा सत्कार |
![]() |
![]() |
| श्री. प्रदीप बखले यांचा सत्कार | श्री. राजेंद्र देसाई यांचा सत्कार |
![]() |
![]() |
| श्री. सुचेंद्र अग्नी यांचा सत्कार | श्री. मनोज गावकर यांचा सत्कार |
![]() |
| श्री. स्वप्निल नाईक यांचा सत्कार |
पहा एका दृष्टिक्षेपात !!!










२६ जून : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार)
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक