
मुंबई – येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गांना संमती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक राहुल शिंदे याने दीड लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली.
Senior Clerk in Mumbai’s education office arrested by Anti-Corruption Bureau ACB for demanding bribe of ₹1.5 lakhs
The disease of corruption has spread even into the field of education.
Such bribe-taking officials should be dismissed from service, and the bribe amount should… pic.twitter.com/BfMGpTNq34
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2026
सर्व नियम पाळूनही वर्ग संमतीची धारिका वरिष्ठ लिपीक राहुल शिंदे याने अडकून ठेवली होती. नियमानुसार काम होणार असतांनाही पैशांची मागणी झाल्याने तक्रारदाराने लाच न देता लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रार मिळताच विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचला. शिंदे याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर