
‘मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या अशा ‘फोर्ट’ परिसरातील १ सहस्र १३७.३२ चौरस मीटरची शासकीय भूमी गेल्या ३३ वर्षांपासून अवैधपणे ‘फ्री चर्च ऑफ स्कॉटलंड’च्या (आजच्या ‘चर्च ऑफ सेंट अँड्र्यू अँड सेंट कोलंबा’च्या) कह्यात असल्याचा गंभीर आरोप हिंदु विधीज्ञ परिषदेने केला आहे. या प्रकरणी महसूल विभागाच्या सचिवांना पत्र लिहून संबंधित दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची आणि ही भूमी तात्काळ सरकारकडे जमा करण्याची मागणी परिषदेने केली आहे.’ (१७.५.२०२६)
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !