मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात
पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर अटक !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील शाहरुख नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतःचे मोनू असे नाव सांगून अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आला.
Shahrukh Khan posing as Monu abducts a minor Hindu girl – Arrested after an encounter with Police
New case of Love Jihad comes to light in Muzaffarnagar, Uttar Pradesh
This incident proves that religious fanatics no longer fear the law, the Police or the Government.
Is this… pic.twitter.com/mrLmq9yHpY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 17, 2026
१. पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखने स्वतःचे नाव मोनू सांगून अल्पवयीन हिंदु मुलीशी संपर्क साधला. हळूहळू त्याने मुलीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले . १२ मे या दिवशी त्याने पीडित मुलीचे अपहरण केले. यावर तिच्या कुटुंबियांनी नई मंडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
२. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या २ घंट्यात अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली. पोलीस पथकाने आरोपीला घेरण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली आणि तो घायाळ झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
३. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणात धर्मांतराची शक्यता व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !