(कुंभाभिषेक म्हणजे वैदिक मंत्रोच्चारांत ११ तीर्थांच्या पाण्याने शिखरावर जल अर्पण करणे)
जामनगर (गुजरात) – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ११ मे या दिवशी ७५ वर्षे पूर्ण झाली. ११ मे १९५१ या दिवशी स्वतंत्र भारतात नव्याने बांधलेल्या सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती. या मोठ्या घटनेचा उत्सव साजरा करण्यासाठी सोमनाथ अमृत महोत्सव साजरा केला.
Prime Minister Narendra Modi performs Kumbhabhisheka to mark 75 years of the Somnath Temple
It has also been 1,000 years since Mahmud Ghaznavi first destroyed the Somnath Temple after attacking it in the year 1026.
सोमनाथ l नरेंद्र मोदी pic.twitter.com/Jry0YsMum6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2026
या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी शिवाभिषेक केला. त्यानंतर पंतप्रधानांनी रिमोटद्वारे मंदिराचा कुंभाभिषेक केला. वैदिक मंत्रोच्चारांत ११ तीर्थांच्या पाण्याने शिखरावर जल अर्पण करण्यात आले. ९० मीटर उंच क्रेनच्या साहाय्याने कळस मंदिराच्या वर ठेवण्यात आला होता. तसेच अभिषेकानंतर चेतक हेलिकॉप्टरद्वारे मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. वायुसेनेच्या सूर्यकिरण विमान पथकाने मंदिरावर १५ मिनिटांचा ‘एअर शो’ (विमानांच्या पथकाकडून हवेत करण्यात येणार्या कवायती) केला.
A thousand years ago, the first of many attacks on Somnath took place. Those who kept engaging in such attacks believed they could shatter the ethos of our land. But, they were wrong. Thanks to fiercely courageous children of Bharat Mata, Somnath kept getting rebuilt.… pic.twitter.com/dN6qGEN4c9
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
वर्ष १०२६ मध्ये महमूद गजनवीने सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून पहिल्यांदा ते उद्ध्वस्त केले होते. त्या घटनेलाही १ सहस्र वर्षे पूर्ण झाली आहेत.

२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin