मोलू खान याच्या विरोधात गुन्हा नोंद
पंचकुला (हरियाणा) – येथे मोलू खान बर्फाच्या लादीवर लघवी करून त्याची विक्री करायचा. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर हिंदु संघटनांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बर्फाचे नमुने कह्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तो स्वतःचे नाव मोलाराम आणि वडिलांचे नाव फकीरिया राम असल्याचे सांगत असे; परंतु तपासात त्याचे नाव मोलू खान असल्याचे समोर आले असून तो गेल्या अनेक वर्षांपासून बर्फाच्या लाद्या विकत असल्याचे समजले आहे. आरोपी मोलू खान याचे म्हणणे आहे की, तो लघवी करत नव्हता, तर त्याच्या पायजाम्याची नाडी घट्ट करत होता.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !