
ब्राझील – लॅटिन अमेरिकेतील ब्राझील येथील ‘सेंट्रो कल्चरल विश्व विद्या’मध्ये पहिल्यांदाच श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पार पडली. पद्मश्री आचार्य वेदांत सोम आणि भारताचे तेथील राजदूत दिनेश भाटिया यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
🕉️ Historic moment for Sanatan Dharma!
Brazil witnessed the grand Pran Pratishtha of Latin America’s first-ever Shri Ganesha murthy.
The ceremony was attended by India’s Ambassador Dinesh Bhatia and Brazilian spiritual teacher @JonasMasetti a Padma Shri awardee known for… pic.twitter.com/9OEWB6drT6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2026
मंत्रांच्या उच्चारात आणि मूर्तीला अभिषेक, पूजा करून हा सोहळा झाला. लॅटिन अमेरिकेतील हिंदु समाजासाठी ही महत्त्वाची घटना आहे.
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी