Bagalkote Rape : बागलकोटे (कर्नाटक) येथील रुग्णालयात विधवेवर कंत्राटी मुसलमान कर्मचार्‍याकडून बलात्कार

बागलकोटे (कर्नाटक) – शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात एका विधवेवर रुग्णालयातील फरीद साब डांगी या कंत्राटी कर्मचार्‍याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पीडित महिला रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाची बहीण आहे. ती गेल्या एक महिन्यापासून भावाची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात होती. याच काळात फरीद साब याने तिच्याशी ओळख वाढवली. ४ मेच्या मध्यरात्री १२ ते २ वाजताच्या सुमारास या महिलेला धमकावून तिला प्रसाधनगृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या कृत्यानंतर आरोपी महिलेला आत कोंडून कामावर निघून गेला. या प्रकरणी आरोपी साब याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

वासनांध मुसलमान ! अशांना आता शरीयतनुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !