(पॉवर बँक म्हणजे विद्युत् पुरवठा उपलब्ध नसतांना उपकरणे भारित करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण)

भाग्यनगर (तेलंगाणा) – भाग्यनगर येथून चंडीगडला जाणार्या इंडिगोच्या ‘६ई-१०८’ या उड्डाणात एका प्रवाशाच्या बॅगेतील ‘पॉवर बँक’चा स्फोट झाला. या घटनेत ५ प्रवासी घायाळ झाले. ही घटना विमान विमानतळावर उभे असतांनाच घडली. स्फोटानंतर केबिनमध्ये धूर पसरला. त्यानंतर आपत्कालीन दरवाजातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. विमानातील कर्मचार्यांनी तात्काळ अग्नीसुरक्षा उपकरणांचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस आणि विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून या घटनेची चौकशी चालू आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !