
पाटलीपुत्र (पटणा) येथे सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधाचे सहलेखक संशोधन गटाचे सदस्य सद्गुरु नीलेश सिंगबाळ, तर वाराणसी, उत्तरप्रदेश येथे सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधाचे सहलेखक श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आहेत.

ऑक्टोबर २०१६ ते एप्रिल २०२६ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २१ राष्ट्रीय आणि १०४ आंतरराष्ट्रीय अशा एकूण १२५ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १५ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
नियमित साधनेने मनाची शुद्धी, योग्य निर्णयक्षमता आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढते ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
इयत्ता ६ वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात कोकणातील कातळशिल्पे !