
ज्या वेळी मानव संपूर्ण रानटी स्थितीत होते, तेव्हा अत्यंत उच्चतम तत्त्वज्ञान आणि शास्त्रे यांचे वेदघोष या भूमीत होत होते. जेव्हा जगातील लोकांना वस्त्रप्रावरणांचे ज्ञान नव्हते, तेव्हा येथे अत्यंत तलम रेशमी वस्त्रे निर्माण होत होती. जेव्हा अन्नधान्य शिजवून खाण्याची माहितीसुद्धा बाहेरच्या जगाला नव्हती, तेव्हा येथे उत्तमोत्तम पक्वान्ने शिजत होती.
लक्षावधी वर्षांची प्राचीनतम संस्कृती भारतवर्षात नांदत होती. ते तेव्हाचे भारतवर्ष अरबस्थानापासून श्यामदेश, सिंहपूर आणि जावा-सुमात्रापर्यंत पसरलेले होते. गांधारदेश, केकय देश, खाल्डय देश, बाल्हिक देश, नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश आणि श्रीलंका या सर्व देशांपर्यंत भारतीय संस्कृतीच होती. या संपूर्ण प्रदेशाला ‘आर्यभूमी’ म्हणतात. या आर्यभूमीचे आता पाच-पंचवीस तुकडे झाले आहेत. उदार नाकर्तेपणामुळे ते आणखी किती होतील, याविषयी सांगता येत नाही. तुमच्या-आमच्या डोळ्यांसमोर हिचे ३ तुकडे झाले आहेत.
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !