आहार कसा असावा ? 

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘योग्य आहार, म्हणजे साधा आहार; अत्यंत मसालेदार नव्हे. फार तेलकट-तूपकट पदार्थ खाणे चांगले नाही. तळलेल्या पुर्‍यांपेक्षा पोळ्या बर्‍या. पुर्‍या म्हणजे रोग्यांचे अन्न.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)