लाचलुचपत प्रतिबंधक विभागााची कारवाई !

नागपूर – शासकीय यंत्रणेत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहनशीलता) धोरण राबवत विभागाने वर्ष २०२५ आणि २०२६ या कालावधीत ७३ यशस्वी कारवाया केल्या. या कारवाईमध्ये अनेक उच्चपदस्थ भ्रष्टाचारी अधिकार्यांना अटक करण्यात आली आहे.
महसूल, पोलीस, ग्रामविकास, वन, शिक्षण, आरोग्य आणि सहकार, सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद, नगरविकास, पंचायत समिती, आदिवासी विकास, नोंदणी, भूमी अभिलेख, विक्रीकर यांसारख्या जवळपास सर्वच प्रमुख शासकीय विभागांमध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबवली आहे. यामुळे भ्रष्टाचाराचे मोठे जाळे उघडकीस आले असून शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीला काही प्रमाणात चाप बसला आहे.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !