३० क्विंटल चारा भस्मसात

छत्रपती संभाजीनगर – सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील ‘क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था’ संचालित ‘अंजनाई गोशाळे’ला नुकतीच भीषण आग लागली. या आगीत गोमातेसाठी साठवून ठेवलेला अनुमाने ३० क्विंटल चारा आणि गोशाळेचे साहित्य जळून खाक झाले आहे. या दुर्दैवी घटनेत गोशाळेची सुमारे सव्वा लाख रुपयांची आर्थिक हानी झाली आहे.
नाशिकला ‘गोमाता संवाद यात्रे’चे स्वागत !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद