राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे अमेरिकेत विधान

वॉशिंग्टन (अमेरिका) – हिंदूंनी कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. हिंदूंनी कधीही कुणाला गुलाम बनवले नाही. त्यामुळे हिंदूंना कोणत्याही गोष्टीसाठी क्षमा मागण्याची आवश्यकता नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे केले. येथील हडसन विश्वविद्यालयात एका चर्चेच्या वेळी ते बोलत होते.
“Hindus do not need to apologise for anything!” — Dattatreya Hosabale
Speaking in America during a discussion at Hudson University the RSS General Secretary said:
– Hindus never invaded any country
– Hindus never enslaved anyonePC: Daily Post pic.twitter.com/iKuq774ZnA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2026
भारतीय उपखंडाच्या संदर्भात ओळख आणि प्रादेशिक तणावाकडे संघ कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ?, या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना होसबाळे म्हणाले की, संघाच्या दृष्टीने हिंदु ही धार्मिक नव्हे, तर एक सांस्कृतिक ओळख आहे. संघाने नेहमीच सांस्कृतिक लोकधर्म आणि मूल्य यांवर भर दिला आहे, ज्यांचा कोणत्याही धर्माशी थेट संबंध नाही.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक