
बर्लिन (जर्मनी) – मोर्स शहरातील ड्यूसबर्ग परिसरात असलेल्या गुरुद्वारात दोन गटांमध्ये अचानक हाणामारी झाली. या घटनेत किमान ११ जण घायाळ झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार या वेळी चाकू, कृपाण, पेपर स्प्रे आणि बंदूक यांचा वापर करण्यात आला. या हाणामारीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात हा वाद गुरुद्वाराच्या समितीच्या निवडणुका आणि निधी यांवरून झाल्याचे समोर आले आहे.
Germany: Clash between two groups inside a gurdwara; 11 injured
A preliminary police investigation suggests that the dispute was related to the gurdwara committee elections and financial matters. pic.twitter.com/7SQoeHqmZM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 22, 2026
गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रम चालू होण्यापूर्वीच दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि तो हातघाईतून पुढे जाऊन हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी पोचला. विशेष तांत्रिक पथकही तैनात करण्यात आले. घायाळ झालेल्यांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. एका संशयिताला कह्यात घेण्यात आले असून नेमके कुणी कुणावर आक्रमण केले ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !