
प्योंगयांग (उत्तर कोरिया) – इराण आणि अमेरिका यांच्या युद्धस्थगितीवरून तणाव चालू असतांना उत्तर कोरियाने समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. उत्तर कोरियाची ही या महिन्यातील चौथी आणि वर्षातील सातवी चाचणी आहे.
१. दक्षिण कोरियाच्या ‘ब्लू हाऊस’ने (राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान) तातडीची सुरक्षा बैठक बोलावली आणि उत्तर कोरियाची ही कृती म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन आणि चिथावणी असल्याचे म्हटले. त्यांनी उत्तर कोरियाला अशी प्रक्षोभक कृत्ये थांबवण्याचे आवाहन केले.
२. दक्षिण कोरियाचे माजी सुरक्षा सल्लागार किम की जुंग म्हणाले की, याद्वारे उत्तर कोरिया कदाचित् हे दाखवू इच्छित आहे की, इराणच्या तुलनेत आमच्याकडे स्वतःची संरक्षण क्षमता आहे. तसेच अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन करून दबाव आणण्याचा हा त्यांचा प्रयत्न असू शकतो.
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani