
पाटलीपुत्र (बिहार) – बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून सध्या उपमुख्यमंत्री असलेले भाजपचे नेते सम्राट चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचे त्यागपत्र देत राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारल्याने सम्राट चौधरी यांची या पदासाठी भाजप पक्षाकडून निवड करण्यात आले.
🚨 Bihar Political Update 🚨
Samrat Choudhary has been unanimously elected leader of the Bihar BJP Legislative Party, clearing the path for him to become the next Chief Minister.
He is expected to take oath at Raj Bhavan on April 15, 2026, succeeding Nitish Kumar after his… pic.twitter.com/xc124kf4Za
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 14, 2026
बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दल यांच्या युतीचे सरकार आहे. १५ एप्रिल या दिवशी लोकभवनात सम्राट चौधरी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’