
( भाग १ )
पू. अनंत आठवले : ‘आपला आत्मा हा ईश्वराचाच अंश आहे’, हे अंतिम ज्ञान समजण्यासाठी ४ वेद आणि असंख्य पुस्तके लिहिली गेली. हे एवढे विस्तारपूर्वक सांगितले आहे. शेवटी एवढेच कळते आणि तेवढेच उरते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : भक्तीयोगानुसार ‘सेवा करत करत स्वतःला विसरून गेलो की, देवाशीच एकरूप होता येते’, हे अधिक सोपे आहे.
पू. अनंत आठवले : भक्तीयोग हे तुमचे शास्त्र वेगळे आहे. वेदांमध्ये देवाविषयी काही सांगितलेले नाही. ब्रह्माविषयी सांगितले आहे. सगळे वेद ‘ब्रह्म’ या एकाच विषयावर आधारित आहेत.’
__________________________________
लेखाचा पुढील भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1029855.html
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !