भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातही समान नागरी कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना या कायद्याचा अभ्यास करण्यास सांगितले.
सूत्रांनुसार लवकरच राज्य स्तरावर एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल. याच वर्षी दिवाळीपूर्वी राज्यात समान नागरी कायदा लागू केला जाऊ शकतो. देशात यापूर्वी उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांनी समान नागरी कायदा लागू केला आहे, तसेच गोव्यामध्ये पोर्तुगिजांच्या काळापासून हा कायदा अस्तित्वात आहे.

संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !