३ जणांना अटक
मोतिहारी (बिहार) – राज्यातील पूर्व चंपारण जिल्हा जिहादी कारवायांसाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील चकिया परिसरात असलेल्या गवंदरा गावातील मदरशावर पोलिसांनी मोठी कारवाई करत धाड घातली. यात एक अत्याधुनिक पिस्तूल जप्त करून ३ जणांना अटक करण्यात आली. ही माहिती स्वत: मोतिहारीचे पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मदरशाला तात्काळ टाळे ठोकण्यात आले आहे. एखादी मोठी घटना घडवण्याच्या उद्देशाने शस्त्रसाठा केला जात असल्याची पोलिसांना शंका आहे.
याच मदरशातून अडीच वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा प्रमुख सदस्य सुल्तान उपाख्य उस्मान उपाख्य याकूब याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांनी सांगितले की, मदरशात शस्त्र असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’