
काठमांडू (नेपाळ) – राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे संसदीय गटनेते बालेंद्र शाह यांनी २७ मार्चला नेपाळचे नवे पंतप्रधान बनले. पंतप्रधान मोदी यांनी बालेंद्र शाह यांचे अभिनंदन केले, तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हितासाठी भारत-नेपाळ मैत्री अधिक उंचीवर नेण्यासाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
नेपाल के प्रधानमंत्री पद की शपथ लेने पर बालेंद्र शाह जी को हार्दिक बधाई!
आपका कार्यभार संभालना नेपाल की जनता द्वारा आपके नेतृत्व में भरोसे को जताता है। मुझे विश्वास है कि हम मिलकर भारत-नेपाल की मित्रता और सहयोग को एक नई ऊंचाई पर ले जाएंगे, जो दोनों देशों के लोगों के पारस्परिक…
— Narendra Modi (@narendramodi) March 27, 2026
पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण