गॅस टंचाईमुळे गणपतीपुळे देवस्थानाचा निर्णय !

रत्नागिरी – इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात व्यावसायिक गॅसच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे श्रीदेव गणपतीपुळे प्रशासनाने गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी खिचडी प्रसाद भोजनाची वेळ एक घंट्याने वाढवली आहे.
देवस्थानाने भक्तांच्या सोयीसाठी नवीन वेळापत्रक घोषित केले आहे. या वेळेपत्रकानुसार दुपारी १२.३० ते २ वाजण्याच्या ऐवजी आता ३ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७.१५ ते रात्री ७.१५ च्या ऐवजी ८.४५ वाजेपर्यंत विनामूल्य महाप्रसाद मिळणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने येथील अनेक उपाहारगृहे आणि खानावळी सद्य:स्थितीत बंद आहेत, या पार्श्वभूमीवर देवस्थानाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सहस्रो भक्तांची गैरसोय दूर होणार आहे.
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती