ऑस्ट्रेलियात गेले होते पळून !

पतियाळा (पंजाब) – आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत पठाणमाजरा यांना २ वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या प्रकरणी अटक करण्यात आली. पठाणमाजरा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते पळून ऑस्ट्रेलियात गेले होते.
🚨 AAP MLA Arrested
AAP MLA Harmeet Pathanmajra arrested over rape charges. After months on the run (reportedly in Australia), he was nabbed in Gwalior.
Will people like this face severe punishment?#PunjabPolitics #AAP #Patiala #Justice
PC: @airnewsalerts pic.twitter.com/yTqCrBSnpG— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2026
या प्रकरणात दिलासा मिळवण्यासाठी पठाणमाजरा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. यावर सुनावणी होणार होती. याच संदर्भात ते ५ दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातून भारतात परतले होते.
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा होईल का ? |
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी